श्री करवीर निवासिनी मंदिरातील मणकर्णिका कुंड खुला करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. कुंड उत्खनन कामाचा प्रारंभ रविवारी (दि. ५) सकाळी साडे नऊ वाजता महापौर निलोफर आजरेकर, शाहू छत्रपती, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत होईल. ...
तिरूपती बालाजी मंदिर आज, सोमवारपासून खुले झाले आहे. या निर्णयामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर खुले होण्याच्या प्रतीक्षेत येथील भाविक आहेत. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतरच मंदिर खु ...
अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे. उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे. ...
होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन बंद करण्यात आल्याने भाविकांविना देवीची पूजाअर्चा होत असून, गाभारा रिता झाला आहे; त्यामुळे अनेकजण कळसाचे दर्शन घेऊन जात होते. ...
‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आज मध्यरात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. ...
देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकाय ...