लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

Mahalaxmi temple kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन, अन् उडाली एकच तारांबळ - Marathi News | An anonymous phone call about a bomb, and the Ambabai temple in Kolhapur exploded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन, अन् उडाली एकच तारांबळ

अंबाबाई मंदिरातील संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भाऊसिंगजी रोडवरून येणाऱ्या श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली. ...

कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानकडे शके १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र, भक्त जगदीश गुळवणींनी दिली भेट - Marathi News | Ambabai Devasthan, Kolhapur, has a rare handwritten guruchari dated 1786 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानकडे शके १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र, भक्त जगदीश गुळवणींनी दिली भेट

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंबाबाई मंदिर संदर्भ ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित स्वरुपातील गुरु चरित्र दाखल ... ...

कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन कोटींचे दान, चार दिवस सुरू होती रकमेची मोजदाद - Marathi News | Donation of two crores to the treasury of Ambabai Mandir in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन कोटींचे दान, चार दिवस सुरू होती रकमेची मोजदाद

दिवाळी व सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी कोल्हापूर ओसंडून वाहत होते. परिणामी अंबाबाई मंदिराच्या गंगाजळीतही मोठी वाढ झाली आहे. ...

Ambabai Kirnotsav: सलग दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखावर - Marathi News | Ambabai Kirnotsav: Sun rays on Ambabai face for the second day in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: सलग दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखावर

उद्या, रविवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. ...

Ambabai Kirnotsav: तिसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे पोहचली अंबाबाईच्या चेहऱ्यावर - Marathi News | Ambabai Kirnotsav: On the third day the rays of the setting sun on the face of Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: तिसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे पोहचली अंबाबाईच्या चेहऱ्यावर

आज थंडी वाढल्याने सायंकाळी पाच वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. ...

Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता - Marathi News | Ambabai Kirnotsav: second day to the neck of Suryakarne Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता

थंडी व धुके असले तरी किरणांची तीव्रता चांगली ...

Ambabai Kirnotsav: पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीस चरणस्पर्श - Marathi News | Ambabai Kirnotsav: On the first day sun rays touch Ambabai Murthy feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीस चरणस्पर्श

पाच दिवसांच्या या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. ...

अंबाबाईचा उद्यापासून किरणोत्सव, मावळतीची सूर्यकिरणे करतात देवीचे चरणस्पर्श - Marathi News | Kironotsav of Ambabai from tomorrow, sunset sun rays touch the feet of the goddess | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईचा उद्यापासून किरणोत्सव, मावळतीची सूर्यकिरणे करतात देवीचे चरणस्पर्श

सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही शहरात वाढली आहे. त्यातच आता किरणोत्सव होत असल्याने हा भाविकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. ...