अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या परस्थ भाविकांसाठी यात्री निवास उभारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवरील खरेदी करण्यात येत असलेल्या जागेच्या रकमेवर न्याय व विधी खात्याने आक्षेप घेतला आहे. ...
लोकमत आॅनलाईनच्या डिजिटल व्यासपीठावरून नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईची रोजची पूजा आणि रात्रीच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण नऊही दिवस सोशल मीडियावर हिट ठरले. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि लोकमत डॉट कॉम या आॅनलाईन व्यासपीठांवर जवळपास ...
शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषास ...
शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल. ...
शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे. ...
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी रविवारी करवीर नवदुर्गा द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीला करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून मानाचा विडा व ओटी अर्पण करण्याची परंपरा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे. ...