आरक्षणावर स्थगितीचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी शुक्रवारी सकाळी ११ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला दंडवत घालणार आहेत. ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी येथील आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले. ...
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे. ...
श्री करवीर निवासिनी मंदिरातील मणकर्णिका कुंड खुला करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. कुंड उत्खनन कामाचा प्रारंभ रविवारी (दि. ५) सकाळी साडे नऊ वाजता महापौर निलोफर आजरेकर, शाहू छत्रपती, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत होईल. ...
तिरूपती बालाजी मंदिर आज, सोमवारपासून खुले झाले आहे. या निर्णयामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर खुले होण्याच्या प्रतीक्षेत येथील भाविक आहेत. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतरच मंदिर खु ...