महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे त ...