Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत. ...
आम्ही हळूहळू भाजपाचा जो आधार आहे तो बाजूला करण्याचं प्लॅनिंग शिस्तबद्ध पद्धतीने करत चाललोय. जनतेच्या मनातील भाजपा कशी विस्मृतीत जाईल यासाठी लागणारी भूमिका रासप घेईल असा इशारा जानकरांनी दिला आहे. ...
कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. ...