लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाभारत

Mahabharat

Mahabharat, Latest Marathi News

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.
Read More
Janmashtami 2022: महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग - Marathi News | janmashtami 2022 sri krishna zodiac sign shri krishna age during mahabharata and some amazing facts of sri krishna janmashtami | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग

Janmashtami 2022: श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांनी आपल्या अवतारकार्याची सांगता कितव्या वर्षी केली? जाणून घ्या, आश्चर्यकारक तथ्ये... ...

Aamir Khan:'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Aamir Khan: 'Want to make a film on Mahabharata, but...', Aamir Khan expresses fear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं

आमिर खान महाभारतावर चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. आता पहिल्यांदाच आमिरनेच या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

“पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र, देशभर आंदोलन करणार”; मौलाना तौकीर रझा यांचा इशारा - Marathi News | maulana tauqeer raza reaction over muslim bulldozer hanuman chalisa issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र, देशभर आंदोलन करणार”; मौलाना तौकीर रझा यांचा इशारा

देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, या रझा यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

आयुष्याचे कुरुक्षेत्र होऊन नये असे वाटत असेल तर महाभारतातील 'या' तीन गोष्टी वाचा आणि आत्मसात करा! - Marathi News | If you don't want war like Mahabharata in your life, then read and assimilate these three things in the Mahabharata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्याचे कुरुक्षेत्र होऊन नये असे वाटत असेल तर महाभारतातील 'या' तीन गोष्टी वाचा आणि आत्मसात करा!

आपलीच म्हणवणारी माणसं आपल्या विरोधात कधी जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्याचे कुरुक्षेत्र होऊ नये असे वाटत असेल तर महाभारतातून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकता येतील हे जाणून घ्या! ...

महाभारताबरोबर गीतेतील तत्त्वज्ञान संपून न जाता ५००० वर्षांनंतरही का अभ्यासले जात आहे? कारण... - Marathi News | Why is the philosophy of Gita being studied even after 5000 years without ending with Mahabharata? The reason ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाभारताबरोबर गीतेतील तत्त्वज्ञान संपून न जाता ५००० वर्षांनंतरही का अभ्यासले जात आहे? कारण...

ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे. ...

BSF ची नोकरी सोडून 'महाभारतात' भीम बनले होते Praveen Kumar, आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते गोल्ड - Marathi News | Mahabharat bheem praveen kumar sobati lesser known facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BSF ची नोकरी सोडून 'महाभारतात' भीम बनले होते Praveen Kumar, आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते गोल्ड

‘मी काही दगडाची मूर्ती नाही...’ म्हणत संतापले होते Praveen Kumar, भीम बनण्यासाठी अशी केली होती तयारी - Marathi News | praveen kumar sobti passed away this is how hi got bheem role in mahabharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मी काही मूर्ती नाही...’ म्हणत संतापले होते प्रवीण कुमार, भीम बनण्यासाठी अशी केली होती तयारी

Mahabharat Bheem praveen kumar sobti passed away : अ‍ॅक्टिंग सुरू करण्याआधी प्रवीण कुमार हे बीएसएफ जवान होते. त्यांना भीमाची भूमिका कशी मिळाली, याची कहाणी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...

Mahabharat Bheem Pravin Kumar Death : मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का, महाभारतातील भीमचं निधन - Marathi News | bheem in b r chopra mahabharat actor pravin kumar sobti passed away at aged 74 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार कालवश

Mahabharat Bheem Pravin Kumar Death: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दु:खातून देश सावरला नसताना आज मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला. ...