अकोला: लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, यावर्षी शेतकऱ्यांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ...
अकोला : अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरण महाबीजच्या वार्षिक सभेत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी गांभिर्याने घेतल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बनाव केला आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, आता पुढच्या हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे. ...
अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. ...