थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, बुधवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती. ...
पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ...
महाबळेश्वर, पाचगणीसह वाई परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड अंतिम टप्प्यात आली. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत. ...
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथ ...
जागतिक किर्तीच्या महाबळेश्वरमध्ये दसरा-दिवाळी पर्यटन हंगामास सुरूवात होऊ लागली आहे. पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असतानाच पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. सतरा प्रकारचे कागदपत्रे दाखविताना पर्यटकांचे हाल होत असून निस ...