लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबळेश्वर गिरीस्थान

महाबळेश्वर गिरीस्थान

Mahabaleshwar hill station, Latest Marathi News

महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी - Marathi News | Venna Lake in Mahabaleshwar overflowed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी

याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...

सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा - Marathi News | CBI raids Wadhawan brothers bungalow in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा

कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात आहेत. ...

किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू - Marathi News | landslide collapsed in the ghat near Fort Pratapgad Kumbharoshi, one-way traffic resumed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली ...

महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस, चतुरबेट नदीवरील कच्चा पूल गेला वाहून; ५ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Heavy rains in Mahabaleshwar, carried away the raw bridge over the Chaturbet river, 5 villages lost contact | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस, चतुरबेट नदीवरील कच्चा पूल गेला वाहून; ५ गावांचा संपर्क तुटला

यंदा महाबळेश्वर आणि प्रतापगड भागात पडत असलेल्या पहिल्याच पावसात चतुरबेट पूल पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण झाली आहे. ...

सातारा: जूनपासून नवजाला सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस, कोयना अन् महाबळेश्वरातही हजेरी - Marathi News | 200 mm of maximum rainfall for Navja from June, Koyna and Mahabaleshwar also present | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: जूनपासून नवजाला सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस, कोयना अन् महाबळेश्वरातही हजेरी

सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १३.६० टीएमसी पाणीसाठा ...

महाबळेश्वर-प्रतापगड घाटरस्त्यावर एकजण दरीत कोसळला! महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बाहेर काढण्यात यश - Marathi News | one fell into a valley in mahabaleshwar pratapgad ghat road success in evacuation of mahabaleshwar trekkers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाबळेश्वर-प्रतापगड घाटरस्त्यावर एकजण दरीत कोसळला! महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बाहेर काढण्यात यश

दारावरील कठड्यावरून पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले. ...

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; मंगळवेढयातील युवकाचा मृत्यू - Marathi News | Three two-wheelers collided head-on at Mahabaleshwar; Death of a youth on Mars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; मंगळवेढयातील युवकाचा मृत्यू

दोन युवक जागीच ठार: मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश ...

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार - Marathi News | Three two wheelers collided head on at Mahabaleshwar; Two youths killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार

मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश ...