Maghi Ganesh Jayanti Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maghi ganesh jayanti, Latest Marathi News
माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती. Read More
Maghi Ganesh Jayanti 2025 Marathi: गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. पुराणात काय उल्लेख आढळून येतात? जाणून घ्या... ...
Maghi Ganeshotsav News: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर (पीओपी) बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, माघी गणेशोत्सवापासून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाचे मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या... ...
Maghi Ganesh Jayanti 2022: माघी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवर गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. पाहा, महत्त्व आणि पूजाविधी... ...
आधीच्या तीन युगात बाप्पाने आपले वचन पूर्ण केले त्याअर्थी कलियुगातही बाप्पा अवतार घेतील आणि कोरोना तसेच अन्य दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतील अशी आशा बाळगूया. ...