डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध ...
गुन्हेगारी टोळ्यांपासून माफियांपर्यंत सर्वांनाच सोईचे प्रशासन हवे आहे. महसुलापेक्षा पोलीस खात्यात कमांड असली तर अडचणी होत नाही, याचा अनुभव आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीत अनेकांना पोलीस कारवाईमुळे तोंडघशी पडावे लागले. आता गमावलेली प्रतिमा पुन्हा निर ...
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदा ...
हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झ ...