लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माफिया

माफिया

Mafia, Latest Marathi News

जिल्ह्यातील वाळूतस्करांना मिळतेय शासन-प्रशासनाचे अभय; खासदारांनीच केला आरोप - Marathi News | Sand smugglers in the district are getting protection from the government and administration; MPs themselves made the allegation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील वाळूतस्करांना मिळतेय शासन-प्रशासनाचे अभय; खासदारांनीच केला आरोप

जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र : २५ वाळू घाट लिलावास पात्र, उर्वरित घाटातून वाळू झाली गायब ...

अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली - Marathi News | Now Drone survey on sand mining | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली

अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळात दिली.  ...

काेहकाचे वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले - Marathi News | Kohaka forest guard caught red-handed by ACB while accepting bribe of Rs 20,000 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेहकाचे वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले

Gadchiroli : ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वीकारली रक्कम ...

ममता यांच्या राजवटीत पहिला 'एन्काउंटर'! व्हॅनमधून पळून जाताना माफियाला पोलिसांनी केलं ठार - Marathi News | west bengal police encountered mafia who fled from prison van first case of mamata banerjee government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता यांच्या राजवटीत पहिला 'एन्काउंटर'! व्हॅनमधून पळून जाताना माफियाला पोलिसांनी केलं ठार

first Encounter in Mamata Bannerjee Government : ममता बॅनर्जी गेल्या १४ वर्षांपासून बंगालमध्ये राज्य करत आहेत. पण त्यात हे पहिल्यांदाच घडले. ...

रेती घाटांचा पुन्हा लिलाव होणार रेती; धोरण बदलण्याची तयारी सुरू - Marathi News | Sand will be auctioned again for sand ghats; Preparations underway to change policy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती घाटांचा पुन्हा लिलाव होणार रेती; धोरण बदलण्याची तयारी सुरू

ना लाभ ना तोटा या तत्वावर नवे धोरण : याचवर्षी अंमलबजावणी ...

 ग्रामीण भागात रुजतोय ‘मुळशी पॅटर्न’! - Marathi News | The 'Mulshi pattern' is taking root in rural areas! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : ग्रामीण भागात रुजतोय ‘मुळशी पॅटर्न’!

लोकांच्या जिवावर उठलेल्या भूमाफिया आणि वाळूमाफियांचा ‘मुळशी पॅटर्न’ आता गावोगावी रुजला आहे! हे माफियाराज संपुष्टात आणावेच लागेल! ...

वाढोणा येथील तलाठ्यावर रेती तस्करांचा हल्ला - Marathi News | Sand smugglers attack Talathi in Vaddona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाढोणा येथील तलाठ्यावर रेती तस्करांचा हल्ला

महसूल वर्तुळात खळबळ : वडकी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल ...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूची नियबाह्यरित्या अफरातफर - Marathi News | Improper removal of river sand by tractor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूची नियबाह्यरित्या अफरातफर

शासकीय यंत्रणा अद्यापही अनभिज्ञच : केव्हा रोखणार गैरप्रकार ...