Madhya pradesh, Latest Marathi News
गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची सोय आहे, मात्र रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही. ...
काँग्रेसने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही. याबाबत काँग्रेसची बैठक होणार आहे. ...
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
"आज ज्या पद्धतीने शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमन सिंह यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, ही तर येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे," ...
डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
जंगलातील वन्य प्राण्यांपैकी एक असलेला चित्ता हा भारतात अतिशय दुर्मिळ प्राणी मानला जातो ...
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...
Shivraj Singh Chouhan: शिवराज सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्या ढसाढसा रडू लागल्या. शिवराज सिंह यांनी त्यांना जवळ घेत त्यांना धीर दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंहसुद्धा भावूक झाले. ...