Madhya pradesh, Latest Marathi News
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. चित्ता पवनला खुल्या जंगलात सोडण्यात आले. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता यात चित्त्याचा बुडून मृत्यू झाला. ...
गुना येथील प्राचीन महाभारतकालीन हनुमान टेकडी मंदिरात चोरी झाली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...
या कारवाईमुळे मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशातील सीमाभागात खळबळ उडाली आहे. ...
ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
ते म्हणाले की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ...
डॉक्टर तपासत होते, तेवढ्यात तरुणाला आला Heart Attack; जागीच मृत्यू ...
त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं, जाणून घ्या... ...
हे 2500 वर्षे जुने सूर्य मंदिर असून, औरंगजेबाने 1682 मध्ये याला तोफांनी नष्ट करुन मशीद बांधल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येतो. ...