लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग...  - Marathi News | Suspicion of having illicit relationship with mother, friend Murder doctor friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग... 

Crime News: मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. ...

"आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झालाय"; सुसाईड नोट लिहून महिलेची मुलासह आत्महत्या - Marathi News | Crime News 3 year old son 7 month old pregnant mother also hanged both died wrote in suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झालाय"; सुसाईड नोट लिहून महिलेची मुलासह आत्महत्या

Crime News : तीन वर्षांच्या लेकासह 7 महिन्यांच्या गर्भवतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती, रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य - Marathi News | When wife went to her maternal home husband cut 16 goats necks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती, रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य

मोरानीतील दुर्गेशची पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही संतापला की, त्याने गावातील १६ बकरे आणि बकरींची हत्या केली.  ...

"जोधाबाई-अकबर यांच्यात प्रेम होतं का?, सत्तेसाठी मुलीला पणाला लावले"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | rameshwar sharma bjp mla statement saying jodhabai and akbar wedding was not love marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोधाबाई-अकबर यांच्यात प्रेम होतं का?, सत्तेसाठी मुलीला पणाला लावले"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

BJP Rameshwar Sharma : रामेश्वर यांचे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

VIDEO : घरात सात फूट लांब अजगर, रात्री दोन वाजता झोप उघडली तर उडाला गोंधळ - Marathi News | Seven feet long python in house there was chaos in village at two am night when woke up watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : घरात सात फूट लांब अजगर, रात्री दोन वाजता झोप उघडली तर उडाला गोंधळ

परिवारातील लोक अजगर बघून घाबरले होते. त्यानंतर परिवाराने १०० नंबर डायल करून याची सूचना दिली. पोलीस सर्पमित्र अभिजीत यादव यांना घेऊन गावात पोहोचली. ...

MP : महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना काढला व्हिडीओ, ड्रायव्हर म्हणून तैनात आरोपी फरार - Marathi News | MP : Bhopal woman police officer driver booked for filming her in the shower | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :MP : महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना काढला व्हिडीओ, ड्रायव्हर म्हणून तैनात आरोपी फरार

आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात भोपाळ पोलिसच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ...

1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य - Marathi News | Madhya Pradesh BSP MLA Rambai says small amount of bribe is okay to take | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य

Madhya Pradesh: गावकऱ्यांनी अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप केला होता, त्यावर महिला आमदार रामबाई यांनी हे अजब वक्तव्यं केलं आहे. ...

पतीने मुलांसोबत मिळून बांधलं पत्नीचं मंदिर, कोरोना काळात झाला होता मृत्यू - Marathi News | Husband along with sons built wife temple died in second wave of corona shajapur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीने मुलांसोबत मिळून बांधलं पत्नीचं मंदिर, कोरोना काळात झाला होता मृत्यू

घराच्या बाहेर बांधलेल्या या मंदिरात पतीने त्याच्या दिवंगत पत्नीची तीन फूट उंचीची बसलेली प्रतिमा स्थापन केली. महिलेची मुलं दररोज आईचं दर्शन घेऊन तिला आठवतात. ...