लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन - Marathi News | 'MP pattern' of soybean purchase, money in hand within 24 hours; Committee formed to study | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन

Soybean Market News : मध्य प्रदेशात तेथील वखार महामंडळ ही खरेदी व साठवणूक करते, तर छत्तीसगडमध्ये गावपातळीवरील कार्यकारी सोसायट्या खरेदी करतात. ...

माझं काम झालं... ठरल्याप्रमाणे चप्पल पाडली अन् बाईक थांबवून पतीला संपवलं, पत्नीनेच केला पहिला वार - Marathi News | Madhya Pradesh minor wife along with her lover murdered her husband with a sharp weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझं काम झालं... ठरल्याप्रमाणे चप्पल पाडली अन् बाईक थांबवून पतीला संपवलं, पत्नीनेच केला पहिला वार

अल्पवयीन पत्नीने प्रियकारसह मिळून पतीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. ...

Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही... - Marathi News | BJP mla Usha Thakur says voters swayed by money liquor and gifts will be reborn as animals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही...

Usha Thakur : भाजपा आमदार आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी पैसे, दारू आणि गिफ्ट्सच्या बदल्यात मतदान करणाऱ्यांना फटकारलं आहे. ...

Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय - Marathi News | madhya pradesh indore 32 year old man died of silent attack in indore cctv footage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय

चालता-बोलता कैलास नावाच्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ...

बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा - Marathi News | baraat to lock up four notorious thieves return to mp village to tie knot cops spoil party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा

देशभरात दरोडे आणि चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेली ही टोळी अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होती. ...

बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड - Marathi News | slippers garland around his neck bare feet and hot roads bhind teacher walked 80 km to reach collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड

आलमपूरमधील एका सरकारी शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश माहोर हे शिक्षण विभागात चालणाऱ्या धक्कादायक प्रकारावर नाराज आहेत. ...

शाही हिऱ्याचा होणार लिलाव; ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ ४३० कोटींना? - Marathi News | Royal diamond to be auctioned; 'Govalkonda Blue' for Rs 430 crore? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शाही हिऱ्याचा होणार लिलाव; ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ ४३० कोटींना?

२३.२४ कॅरेटच्या या नीलरत्नास लिलावात ३०० ते ४३० कोटी रुपयांपर्यंत किंमत येऊ शकते, असा अंदाज आहे. ...

आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण - Marathi News | BJP MLA son went to the temple at midnight when he was refused his friend beat up the priest son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण

मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलाने पुजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...