लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

शिवराजसिंह चौहान बनले नायकमधील अनिल कपूर, जनतेमधून थेट कमिश्नरांना फोन लावला आणि... - Marathi News | Shivraj Singh Chouhan became Anil Kapoor in Nayak, called the commissioners directly from the people and ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराजसिंह बनले नायकमधील अनिल कपूर, जनतेमधून थेट कमिश्नरांना फोन लावला आणि...

Shivraj Singh Chouhan News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले. ...

पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक - Marathi News | youth posted WhatsApp status in support pakistan, arrested after complaining by villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

Sedition Case : याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल. ...

OBC Reservation Breaking News: निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; मध्य़ प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेश - Marathi News | SC gives green signal to OBC reservation in local elections in Madhya Pradesh; directs MP Election Commission to notify local body election in one week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; एमपीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेश

OBC reservation in Election: मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली होती. आज बुधवारी देखील सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ...

टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं चोरून नेली Tata Harrier, १० हजारांचे बक्षीस करावं लागलं जाहीर - Marathi News | mp crime news young man absconding with a new tata harrier car from the showroom on the pretext of a test drive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं चोरून नेली Tata Harrier, १० हजारांचे बक्षीस करावं लागलं जाहीर

एक व्यक्ती कार खरेदी करण्यासाठी गेली. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह त्यानं मागितली आणि त्यानंतर… ...

Madhya Pradesh: पोलिसांची हत्या करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचाही एनकाउंटर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... - Marathi News | Deer hunting in Guna: Madhya Pradesh police killed 3 accused in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांची हत्या करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचाही एनकाउंटर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

Madhya Pradesh: काळ्या हरणांची शिकार आणि पोलिसांच्या हत्येप्रकरणी नौशाद, शहजाद आणि जहीर यांना ठार करण्यात आले असून, इतर दोन आरोपींच्या पायावर गोळ्या घालून त्यांनाही अटक करण्यात आले आहे. ...

Madhya Pradesh: मध्यप्रदेशात हरणांच्या शिकारीचा थरार; चकमकीत 3 पोलीस कर्मचारी शहीद, 2 आरोपींचा एनकाउंटर - Marathi News | Thrill of deer hunting in Guna, Madhya Pradesh; 3 jawans martyred and two 2 accused died in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरणांच्या शिकारीचा थरार; चकमकीत 3 पोलीस कर्मचारी शहीद, 2 आरोपींचा एनकाउंटर

भाचीच्या लग्नात हरणांचे मांस खाऊ घालण्याचा हट्ट भोवला, शिकारीच्या नादात आरोपी मामाचा मृत्यू ...

साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार - Marathi News | Four sai devotees killed on the spot in car accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार

Accident Case : मृतांमध्ये दोन पुरुष एक महिला व एका बालकाचा समावेश आहे. सर्व भाविक मध्यप्रदेशमधील असल्याचे समजते. ...

काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Guna poachers allegedly attacked on police team three policemen, including SI, were killed in the firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस आणि काळ्या हरणांची शिकार करणारे शिकारी, यांच्यात झालेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू.... ...