लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Corona Vaccination : धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ - Marathi News | Corona Vaccination 30 students were injected with corona vaccine with a single syringe in Madhya pradesh at sagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ

डिस्पोजेबल सिरिंज, जी  केवळ एकदाच वापरली जाते. 1990 च्या दशकापासूनच एचआयव्ही पसरल्यानंतर, डिस्पोजेबल सिरिंज वापरायला सुरुवात झाली आहे. ...

वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ - Marathi News | After twenty years, Madhya Pradesh got the second Ramsar site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

जिनेव्हास्थित रामसर परिषदेने पाणथळ संवर्धनाच्या विशेष प्रयत्नासाठी  सांख्य सागर सरोवराला ‘रामसर’चा दर्जा देण्यात आला आहे. ...

जंगलात लाकूड तोडायला गेलेल्या आदिवासी महिलेला सापडला हिरा अन् रातोरात बनली लखपती! - Marathi News | woman got diamond went for wood forest panna madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंगलात लाकूड तोडायला गेलेल्या आदिवासी महिलेला सापडला हिरा अन् रातोरात बनली लखपती!

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील एक महिला रातोरात लखपती बनली आहे. आदिवासी महिला गेंदाबाई जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेल्या होत्या. ...

धक्कादायक! तीन बहिणींनी एकाचवेळी घेतला गळफास, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह  - Marathi News | Crime News: Three sisters hanged themselves simultaneously, bodies were found hanging from a tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तीन बहिणींनी एकाचवेळी घेतला गळफास, झाडाला लटकलेले सापडले मृतदेह 

Three Sisters Suicide : मध्य प्रदेशमधील खंडवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. ...

खळबळजनक! दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह - Marathi News | The body of a woman who had been missing for two days was found in a sack in a rotting state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Deadbody Found : ओळख पटवण्यात काही अडचण आली. गावकऱ्यांनी मृतदेह पाहिला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ...

VIDEO:शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ  - Marathi News | Students of a school in Seoni district of Madhya Pradesh have to sit in the classroom with an umbrella | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ 

मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

वीजबिल तब्बल ३ हजार कोटी आल्याने उडाळी खळबळ, व्यक्ती रूग्णालयात दाखल! - Marathi News | A person had to be admitted to the hospital after receiving an electricity bill of 3 thousand crores | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वीजबिल तब्बल ३ हजार कोटी आल्याने उडाळी खळबळ, व्यक्ती रूग्णालयात दाखल!

मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला कोट्यवधी रूपयांचे वीजबिला आल्याने खळबळ उडाली आहे. ...

तो मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला - Marathi News | The message came and the body of the B.Tech student was found on the tracks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तो मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला

Deadbody found : पीएम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण ट्रेन अंगावरून गेल्याचं सांगण्यात आले आहे. ...