Indian Airforce Aircraft Crashed: शनिवारी काही तासांमध्ये भारती हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. ...
पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या दूरच्या एका नातेवाईकांची मुलगी इंदुरमध्ये शिकत आहे. ती एका खाजगी समस्येमुळे 2 दिवसांसाठी त्यांच्या घरी थांबण्यासाठी आली होती. ...
हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. ...
Honeytrap: इंदूर येथील काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवकाच्या मुलाला हनिट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून १२ लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नेत्यांच्या मुलाची सोशल मीडियावरून एका तरुणीशी मैत्री झाली होती. ...