लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू; जाणून घ्या कारण... - Marathi News | Cheetah Kuno Nation Park, Another female cheetah dies in Kuno National Park; This year the reason is different, know... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू; जाणून घ्या कारण...

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. ...

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात मोठा अपघात, बस पुलावरून नदीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू - Marathi News | 15 people dead and 25 injured after a bus falls from a bridge in Khargone, Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात, बस पुलावरून नदीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Madhya Pradesh Accident News:  या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...

कथावाचनाचा कार्यक्रम ठेवला, शिष्यासोबत पत्नी पळून गेल्यानं यजमान हैराण झाला! - Marathi News | disciple came for the story reading and ran away with the host's wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथावाचनाचा कार्यक्रम ठेवला, शिष्यासोबत पत्नी पळून गेल्यानं यजमान हैराण झाला!

आता महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत कथावाचनासाठी आलेल्या नरोत्तम दास दुबे यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. ...

“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न” - Marathi News | Bajrang Dal is an organisation of patriots trying to get Congress votes by banning it mp cm shivraj singh chauhan targets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”

शिवराज सिंह चौहान यांचा काँग्रेसवर निशाणा. ...

BJP: मध्य प्रदेशात भाजपाला जबर धक्का, गंभीर आरोप करत बड्या नेत्याने सोडली साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  - Marathi News | BJP: Big blow to BJP in Madhya Pradesh, big leader leaves support after making serious allegations, will join Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपाला जबर धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

BJP Madhya Pradesh: भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. ...

वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर मध्य प्रदेशमध्ये शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार - Marathi News | Sachin Tendulkar foundation will build a school in Sandalpur that will provide free education for 2300 children over the next decade as a tribute for his father who was a professor.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर मध्य प्रदेशमध्ये शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकताच त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला... क्रिकेटचा देव असलेला सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांसाठी देवच ठरला आहे. ...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा बॅकफूटवर, Tweet करत व्यक्त केली दिलगिरी; जाणून घ्या आता काय आहे प्रकरण - Marathi News | Bageshwar Dham's Dhirendra Shastri backfoot again, tweeting apology; Find out what is the matter now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा बॅकफूटवर, Tweet करत व्यक्त केली दिलगिरी; जाणून घ्या आता काय आहे प्रकरण

परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले. ...

पतीनं ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास दिला नकार, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; रूममध्ये डोकावून पाहिलं तर... - Marathi News | Madhya pradesh wife suicide when Husband refused to go to beauty parlour in indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीनं ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास दिला नकार, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; रूममध्ये डोकावून पाहिलं तर...

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...