लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Kareena Kapoor replied to the Madhya Pradesh High Court s notice her pregnancy bible controbersy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय?

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती.  ...

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी, चित्ता पाण्यात बुडाला; आतापर्यंत १३ चित्त्यांचा झाला मृत्यू - Marathi News | Another bad news from Kuno National Park, cheetah drowned So far 13 cheetahs have died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी, चित्ता पाण्यात बुडाला; आतापर्यंत १३ चित्त्यांचा झाला मृत्यू

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. चित्ता पवनला खुल्या जंगलात सोडण्यात आले. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता यात चित्त्याचा बुडून मृत्यू झाला. ...

Video - अरे देवा! आधी हनुमानाला नमस्कार केला अन् नंतर लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारला - Marathi News | guna theft tekri hanuman mandir cctv viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अरे देवा! आधी हनुमानाला नमस्कार केला अन् नंतर लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारला

गुना येथील प्राचीन महाभारतकालीन हनुमान टेकडी मंदिरात चोरी झाली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

मोर्चा काढला; काँग्रेस नेत्याचे घरच पाडले, ‘ते’ वक्तव्य महाराष्ट्रात, पडसाद एमपीमध्ये - Marathi News | Congress leader's house demolished, 'that' statement in Maharashtra, Padsad in MP  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चा काढला; काँग्रेस नेत्याचे घरच पाडले, ‘ते’ वक्तव्य महाराष्ट्रात, पडसाद एमपीमध्ये

या कारवाईमुळे मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशातील सीमाभागात खळबळ उडाली आहे. ...

भीषण अपघात! बागेश्वर धामकडे जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | chhatarpur road acciden auto an truc crash on the wayto bageshwar dham 7 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! बागेश्वर धामकडे जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

देशात यादवी युद्धाचा धोका वाढला, कैलास विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान  - Marathi News | The threat of Yadavi war has increased in the country, Kailas Vijayvargiya's controversial statement  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात यादवी युद्धाचा धोका वाढला, कैलास विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान 

ते म्हणाले की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ...

स्वतः ऑटो चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला, डॉक्टरांसमोर तरुणाने जीव सोडला... - Marathi News | madhya-pradesh-patient-died-of-cardiac-arrest-in-front-of-the-doctor-in-indore | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :स्वतः ऑटो चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला, डॉक्टरांसमोर तरुणाने जीव सोडला...

डॉक्टर तपासत होते, तेवढ्यात तरुणाला आला Heart Attack; जागीच मृत्यू ...

गर्लफ्रेंडसाठी 1100 Km प्रवास केला; महिन्याभरानंतर पोलिसांना तरुणाचा सांगाडा सापडला... - Marathi News | Madhya Pradesh boy traveled 1100 Km to meet girlfriend; month later police found his skeleton in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसाठी 1100 Km प्रवास केला; महिन्याभरानंतर पोलिसांना तरुणाचा सांगाडा सापडला...

त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं, जाणून घ्या... ...