लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

Emotional Story: ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू - Marathi News | Emotional Story: Mumbai's doctor Bride Megha Kale Death After Ate Dhokla in her marriage ceremany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू

महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव आहे. ...

Crime News: कथा पारायण करणाऱ्या बुवाने घातला ३ हजार महिलांना गंडा, ठकवले लाखो रुपये  - Marathi News | Crime News: A Katha Parayankar Baba robbed 3,000 women of 4 millions of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कथा पारायण करणाऱ्या बुवाने घातला ३ हजार महिलांना गंडा, ठकवले लाखो रुपये 

Crime News: कथा पारायण करणाऱ्या एका पंडितजींनी इंदूरमधील तब्बल तीन हजार महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलांनी सुरुवातील या महाराजांचा शोध घेतला मात्र ते मिळाले नाहीत. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ...

Shocking Video : लाजिरवाणी घटना; पाणी प्यायला आलेल्या वाघांच्या पिलांवर गावकऱ्यांचा हल्ला, दगड मारुन तोडले पाय - Marathi News | Tiger Cubs | Sioni Madhya Pradesh | Villagers pelted stones and injured tiger cubs in Seoni dist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाजिरवाणी घटना; पाणी प्यायला आलेल्या वाघांच्या पिलांवर गावकऱ्यांचा हल्ला, तोडले पाय

Shocking Video: गावकऱ्यांच्या दगडफेकीत बछडे इतके जखमी झाले की, त्यांना चालताही येत नव्हतं. ...

आजचा अग्रलेख: कसं घडलं, का बिघडलं...? - Marathi News | supreme court approved obc reservation to madhya pradesh but still maharashtra govt fight for this know its consequence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कसं घडलं, का बिघडलं...?

महाराष्ट्रातील आघाडी सरकारला हे जमले नाही. प्रत्येकच प्रश्नावर केंद्राकडे बोट दाखविण्याने काही साध्य होत नाही. ...

मध्य प्रदेशने आरक्षणासाठी नेमके काय केले? आयोगाचे सचिव डॉ. खोदरे यांनी सांगितली प्रक्रिया - Marathi News | what exactly did madhya pradesh for obc reservation secretary of commission dr khodre explain process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य प्रदेशने आरक्षणासाठी नेमके काय केले? आयोगाचे सचिव डॉ. खोदरे यांनी सांगितली प्रक्रिया

इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी तेथे स्थापन केलेल्या समर्पित आयोगाचे सचिव डॉ. सूरज खोदरे यांनी त्या बाबतची माहिती लोकमतला दिली. ...

मध्य प्रदेशने टिकविले ओबीसी आरक्षण! सुप्रीम कोर्टाचा सरकारला मोठा दिलासा - Marathi News | madhya pradesh retains obc reservation supreme court is a great relief to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशने टिकविले ओबीसी आरक्षण! सुप्रीम कोर्टाचा सरकारला मोठा दिलासा

या आठवड्यात ओबीसी आरक्षण अधिसूचित करावे आणि पुढच्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.  ...

शिवराजसिंह चौहान बनले नायकमधील अनिल कपूर, जनतेमधून थेट कमिश्नरांना फोन लावला आणि... - Marathi News | Shivraj Singh Chouhan became Anil Kapoor in Nayak, called the commissioners directly from the people and ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराजसिंह बनले नायकमधील अनिल कपूर, जनतेमधून थेट कमिश्नरांना फोन लावला आणि...

Shivraj Singh Chouhan News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले. ...

पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक - Marathi News | youth posted WhatsApp status in support pakistan, arrested after complaining by villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

Sedition Case : याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल. ...