इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील. ...
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला अटक केली. ...
Raja Raghuvanshi : शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम बेपत्ता होती. मात्र आता सोनमला अटक करण्यात आली आहे. ...