लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या

Madhya pradesh lok sabha election 2019, Latest Marathi News

Madhya Pradesh Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका - Marathi News | Father of Malegaon Blast Victim Files Plea Questioning Sadhvi Pragya’s Candidature From Bhopal LS Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  ...

अखेर ठरलं... साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देणार दिग्विजय सिंहांना टक्कर  - Marathi News | Sadhvi Pragya Singh Thakur to contest from Bhopal against Congress's Digvijaya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ठरलं... साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देणार दिग्विजय सिंहांना टक्कर 

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...

भाजपने आणखी दोन खासदारांना नाकारले तिकीट - Marathi News | BJP has denied ticket to two more MPs | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपने आणखी दोन खासदारांना नाकारले तिकीट

भारतीय जनता पक्षाने रविवारी आणखी तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...

डोअर बेल खराब झाली, मोदी मोदी ओरडा; हा आहे प्रचाराचा पुणेरी पॅटर्न - Marathi News | promotes posters in madhya pradesh villagers for BJP campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोअर बेल खराब झाली, मोदी मोदी ओरडा; हा आहे प्रचाराचा पुणेरी पॅटर्न

रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे ...

मोदी पंतप्रधान बनणार नाही, कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी  - Marathi News | Modi will not be the PM,computer baba prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी पंतप्रधान बनणार नाही, कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अडचणीत वाढ करणारे कॅम्प्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवलं आहे. ...

निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात! - Marathi News | Election season income tax raid in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात!

कमलनाथ निकटवर्तीयांवर भल्या पहाटे कारवाई. इंदोर, भोपाळ, गोवा, दिल्लीत एकाचवेळी छापे ...

Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार - Marathi News | lok sabha election bjp led nda will not get majority predicts opinion poll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार

उत्तर भारतात एनडीला मोठा फटका; यूपीएच्या जागा वाढण्याचा अंदाज ...

Breaking News : सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा - Marathi News | Breaking News: Sumitra Mahajan will not contest the Lok Sabha election from indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking News : सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...