लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018, मराठी बातम्या

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात - Marathi News | BJP out of power we have agreed to support Congress in Madhya Pradesh and if need be in Rajasthan by mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात

राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. ...

हिंदी पट्ट्यातील राज्यांना मिळणार तीन नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण कोण आहेत दावेदार... - Marathi News | congress three new chief ministers here are the candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी पट्ट्यातील राज्यांना मिळणार तीन नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण कोण आहेत दावेदार...

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तेलंगणा असं एकमेव राज्य आहे, जिथे जुनंच सरकार पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. ...

उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena criticize bjp in samna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे

आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश - Marathi News | Congress fails to take advantage of discontent, anger in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश

शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. ...

Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी  - Marathi News | BJP will defeat, but will not make the BJP free - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी 

Assembly Election 2018 Results : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.  ...

काॅंग्रेसच्या विजयाने पुणे शहर कार्यालयात जल्लाेष - Marathi News | clebration of congress victory at pune city congress office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काॅंग्रेसच्या विजयाने पुणे शहर कार्यालयात जल्लाेष

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझाेराम या विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेसने माेठे यश मिळवल्याने काॅंग्रेसच्या शहर कार्यालयात जल्लाेष करण्यात अाला. ...

Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष  - Marathi News | Assembly Elections 2018 Results: And Modi also did dance the victory of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ...

Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण - Marathi News |  Assembly Elections 2018: Modiji is going, Rahulji is coming: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

Assembly Elections 2018 : आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है, असे अशोक चव्हाण म्हणाले.   ...