गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार
माधुरी या चित्रपटाची निर्मिती उर्मिला मातोंडकरचे पती आणि मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर मीर यांनी केली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.