भाजपची महाजनादेश यात्रा पुणे शहराचा टप्पा ओलांडून गेल्यावर शहर संघटनेत चांगलाच आत्मविश्वास जागृत झाला असून शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी विधानसभेच्या सर्व म्हणजेच आठही जागा भाजपच लढवणार असल्याचे विधान केले आहे. ...
मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली. ...