सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
माधुरी दिक्षित, मराठी बातम्या FOLLOW Madhuri dixit, Latest Marathi News
Feroz Khan Birth Anniversary: फिरोज आणि माधुरी दीक्षित यांच्यातील एक वाद त्याकाळी बराच गाजला होता. हा किस्सा आहे, ‘दयावान’ या चित्रपटादरम्यानचा. ...
प्रमुख हिरोची भूमिका असो किंवा विनोदी शेखर सुमन यांनी आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडली आहे. छोटा पडदाही त्यांनी तितकाच गाजवला. कॉमेडी असो किंवा रियालिटी शोचा जज, प्रत्येक भूमिका त्यांनी तितक्याच मेहनतीने निभावली. ...
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा चित्रपट बेटा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट हिट ठरला. ...
Web series: गेल्या २ वर्षामध्ये ओटीटीवरील प्रेक्षकवर्ग वाढला असून वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित या वयात सुद्धा तितकीच सुंदर आणि ॲक्टिव्ह आहे ...
अमेरिकेत राहणारे डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली होती. अखेर अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपल्या कुटुंबासह माधुरी परत मायदेशी परतली आणि पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली. ...
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी तिची स्टाईल व अदा आजही घायाळ करतात. ...
जही माधुरीची जादू कायम आहे. मुळात आजपर्यंत तिच्या फिल्मी करिअरविषयीच जास्त सगळ्यांना माहिती आहे. पण खासगी आयुष्याविषयी फारशी कोणाला माहिती नाही. ...