लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, फोटो

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | after aai kuthe kay karte madhurani prabhulkar new marathi movie based on classical singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar black and white photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा

मधुराणी प्रभुलकरचा मनमोहक अंदाज, फोटोशूट चर्चेत. ...

"हँसती रहे, तू हँसती रहे...", 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी प्रभुलकरचं सुंदर फोटोशूट - Marathi News | marathi actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar looking beautiful shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हँसती रहे, तू हँसती रहे...", 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी प्रभुलकरचं सुंदर फोटोशूट

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचं नवं फोटोशूट चर्चेत. ...

Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar childhood photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व

बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकार मंडळींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. ...

मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट - Marathi News | actress Madhurani Prabhulkar of Aai Kuthe Kya Karte beautiful photoshoot with daughter at her new house in Mumbai vileparle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

आई कुठे काय करते मधील अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरने लेकीसोबत खास फोटोशूट करुन वाहवा मिळवलीय (aai kuthe kay karte) ...

अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'? - Marathi News | aai kuthe kay karte who will be win maharashtrachi sugran jodi competition | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती-मिहिर, संजना-अनिरुद्ध यापैकी कोण स्पर्धा जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे (aai kuthe kay karte) ...

Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale photoshoot in saree see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, मधुराणीचे फोटो पाहून वेडे व्हाल ...

नाही चंद्रमोळी हारतुरे, तरीही यौवन साजिरे; मधुराणीच्या फोटोंवर चाहतीची लक्ष वेधणारी कमेंट - Marathi News | marathi television actress madhurani prabhulkar latest photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाही चंद्रमोळी हारतुरे, तरीही यौवन साजिरे; मधुराणीच्या फोटोंवर चाहतीची लक्ष वेधणारी कमेंट

मधुराणी प्रभुलकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींंपैकी एक आहे. ...