लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani gokhale shared emotional post after aashutosh death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

"आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाहीये, पण...", अरुंधतीची पोस्ट चर्चेत ...

"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते... - Marathi News | marathi actress Madhurani Prabhulkar says no one in her family watch Aai Kuthe Kay Kartein Marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

'आई कुठे काय करते' मालिका घरोघरी पाहत असतानाच मधुराणीच्या घरी मात्र ती लावली जात नाही. ...

'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | not anupama but aai kuthe kay karte is a remake of bengali serial do you know | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का?

मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. ...

'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte new promo netizens trolls badly to the scene of Ashutosh accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आई कुठे काय करते: आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली निर्माते, दिग्दर्शकाची शाळा ...

'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...' - Marathi News | The new promo of the serial Aai Kuthe Kya Kartein goes viral Ashutosh s death netizens furious comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...'

'आई कुठे काय करते'चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

'आई कुठे..'साठी मधुराणीचा होता नकार; 'या' एका कारणामुळे झाली मालिका करायला तयार - Marathi News | madhurani-prabhulkar-arundhati-got-aai-role-in-aai-kuthe-kay-karte special-post-by-rohini-ninave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..'साठी मधुराणीचा होता नकार; 'या' एका कारणामुळे झाली मालिका करायला तयार

Madhurani prabhulkar: मधुराणीला एका खास कारणामुळे या मालिकेत काम करायचं नव्हतं. ...

'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट! - Marathi News | Aai Kuthe Kay Kartein serial will be telecasted at new timing know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट!

'आई कुठे काय करते' मालिका संपणार नाही! ...

मधुराणीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पसरली प्रेमाची दरवळ - Marathi News | new photos of Madhurani prabhulkar viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मधुराणीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पसरली प्रेमाची दरवळ

मधुराणी प्रभूलकर ही आई कुठे काय करते मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे ...