मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
Madhurani gokhale: सध्या नेटकऱ्यांमध्ये मधुराणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीमध्ये तिने चक्क 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील गाण्यावर रील शेअर केलं आहे. ...
Madhurani gokhale: मधुराणीची लेक ज्या शाळेत जाते तिथे अत्यंत मोकळं वातावरण असून विद्यार्थ्यांवर कसलाही अभ्यासाचा ताण दिला जात नाही. त्यामुळे मधुराणीने तिच्या लेकीसाठी या शाळेची खास निवड केली. ...