लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Aai kuthe Kay Karte: Savat my love..! Arundhati and Sanjan's offscreen video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील साधी भोळी अरुंधती आणि स्वार्थी पण तितकीच प्रेमळ संजनाची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना भावते. ...

कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | Have you seen the mothers of these Marathi actresses who are not well known in the art world? Find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्रीनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. या अभिनेत्रींच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठा सहभाग आहे. याचा अभिनेत्री आवर्जुन उल्लेख करतात. कलाविश्वात वावर नसलेल्या अभिनेत्रींच्या आईंब ...

आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati will shout at Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो. ...

Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण - Marathi News | aai kuthe kay karte nile missbehavin with isha video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

Aai kuthe kay karte: पिकनिकमध्ये इशाला पाहून नीलला ती आवडली होती. त्यामुळे तिच्याशी मैत्री करत या मैत्रीचा फायदा तो घेतो. ...

Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madhurani prabhulkar took a break from serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती

Aai Kuthe Kay Karte: काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर - Marathi News | Did you see Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati's sister, The actress looks so beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...

सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati took admission in the college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

Aai kuthe kay karte : सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...

'माझ्या चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला'; मीडियासमोर अनिरुद्ध मागणार अरुंधतीची माफी - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Aniruddha will apologize to Arundhati in front of media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला'; मीडियासमोर अनिरुद्ध मागणार अरुंधतीची माफी

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध जाणूनबुजून मीडियासमोर अरुंधतीची माफी मागतो. ...