लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar took a break from the serial, a big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे. ...

Unknown Facts About Madhurani Prabhulkar AKA Arundhati | Aai Kuthe Kay Karte | - Marathi News | Unknown Facts About Madhurani Prabhulkar AKA Arundhati | Aai Kuthe Kay Karte | | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Unknown Facts About Madhurani Prabhulkar AKA Arundhati | Aai Kuthe Kay Karte |

Unknown Facts About Madhurani Prabhulkar AKA Arundhati | Aai Kuthe Kay Karte | #marathientertainmentnews #lokmatfilmy #aaikuthekaykarte #madhuraniprabhulkar मधुराणी प्रभुलकरचे काही Unknown Facts जाणून घ्या या व्हिडिओ मधून ( Anchor Aparna ) आमचा video ...

साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट - Marathi News | Simple yet adorable Madhurani gokhale did a photoshoot on the sets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट

Madhurani gokhale: मधुराणीने मालिकेच्या सेटवर फोटोशूट केलं असून त्यातील निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं? - Marathi News | Where does mother do things: Ashutosh's nephew's entry in the series; Will his relationship with Isha match? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?

Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वी या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता त्याच्या पुतण्याची एन्ट्री होणार आहे. ...

ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar and Hruta Durgule, Shivani Baokar special connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती' या तिघींमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ...

'त्या अंतिम सत्याचा जणू विसरच पडलेला असतो'; 'एकदा काय झालं' म्हणत मधुराणीची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'That ultimate truth is as if forgotten'; Madhurani's post saying 'What happened once' is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या अंतिम सत्याचा जणू विसरच पडलेला असतो'; 'एकदा काय झालं' म्हणत मधुराणीची पोस्ट चर्चेत

Madhurani gokhale-prabhulkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत 'एकदा काय झालं' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ...

अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale share her best friend photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो

Madhurani gokhale: मधुराणीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या बेस्टफ्रेंडची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे. ...

लोक आग्रहाखातर अरुंधतीने घेतला उखाणा; अनिरुद्ध- अशुतोषला डावलून 'या' व्यक्तीचं घेतलं नाव - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte deshmukh family celebrate mangalagiri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोक आग्रहाखातर अरुंधतीने घेतला उखाणा; अनिरुद्ध- अशुतोषला डावलून 'या' व्यक्तीचं घेतलं नाव

Aai kuthe kay karte: अनिरुद्धपासून विभक्त झालेल्या अरुंधतीची आशुतोषसोबत चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे ती उखाण्यात अनिरुद्धचं नाव घेते की आशुतोषचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ...