लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे... - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani share special post for her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे...

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

'लागीर झालं' फेम शीतली आणि अरुंधतीमध्ये'चं आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी - Marathi News | lagir zal ji fame shivani-baokar and Aai kuthe kay karte fame madhurani prabulkar special connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागीर झालं' फेम शीतली आणि अरुंधतीमध्ये'चं आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

शिवानी बावकरचं 'अरुंधती' या दोघींमधील कनेक्शन ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं लग्न.. या वयात? ‘आई कुठे काय करते’ला ट्रोल करणाऱ्यांना मधुराणीचं सडेतोड उत्तर - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Arundhati aka madhurani prabhulkar share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीचं लग्न.. या वयात? ‘आई कुठे काय करते’ला ट्रोल करणाऱ्यांना मधुराणीचं सडेतोड उत्तर

Aai Kuthe Kay Karte, Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला. या वयात आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा घाट घालणाऱ्या मेकर्सला अनेकांनी ट्रोल केलं. ...

Madhurani Gokhale: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी अरुंधतीने दिला मैत्रिणींना खास सल्ला - Marathi News | Aai kuthe kay karte fame Madhurani Gokhale share a special poem for womens day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Madhurani Gokhale: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी अरुंधतीने दिला मैत्रिणींना खास सल्ला

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने आज जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने एक कविता वाचून दाखवली आहे. ...

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या आईला आणि बहिणीला पाहिलंत का?, बहिण दिसते तिच्या इतकीच सुंदर - Marathi News | Aai Kuthe Kay Karte : Have you seen Arundhati's mother and sister?, sister looks as beautiful as her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या आईला आणि बहिणीला पाहिलंत का?, बहिण दिसते तिच्या इतकीच सुंदर

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या रिलच नाही तर रिअल लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. ...

Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स - Marathi News | tv show aai kuthe kay karte actors Tum Tum song dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स

Aai kuthe kay karte: रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अन्य कलाकारांनी नवीन ट्रेंड फॉलो करत डान्स केला आहे. ...

आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte Ishas look changed The look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

Aai kuthe kay karte: या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. ...

Madhurani Prabhulkar : "खूप अभिमान वाटतो आम्हाला तिचा...", अरुंधतीने लिहिली 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | Aai kuthe kay karte fame Madhurani Prabhulkar share a special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Madhurani Prabhulkar : "खूप अभिमान वाटतो आम्हाला तिचा...", अरुंधतीने लिहिली 'ती' पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने अलिकडेच आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...