लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
अरुंधतीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेचा किस्सा, म्हणाली- "मी स्वत: सचिन सरांकडे..." - Marathi News | navara maza navsacha 2 marathi actress madhurani prabhulkar shared how she got the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेचा किस्सा, म्हणाली- "मी स्वत: सचिन सरांकडे..."

"अशोकमामांच्या बाजूला बसून काम करताना...", मधुराणीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेमागील किस्सा ...

अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | aai kuthe kay karte serial new promo cooking competition video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

'आई कुठे काय करते'चा नवीन प्रोमो पाहिल्यावर तुम्हीही खळखळून हसाल (aai kuthe kay karte) ...

'या' लोकप्रिय अभिनेत्रीला सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक, म्हणाली - 'करिअर करण्यामध्ये इतकी व्यग्र होते की...' - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar Taught Cooking Not By Her Mother But By Her Father In Law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' लोकप्रिय अभिनेत्रीला सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक, म्हणाली - 'करिअर करण्यामध्ये...'

 सध्या या मालिकेत 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' ही स्पर्धा सुरू आहे. ...

अरुंधतीचं 'अनुपमा'ला सरप्राईज! दोन्ही मालिकांचं शूट एकाच सेटवर; अभिनेत्रींनी घेतली गळाभेट - Marathi News | Aai kuthe kay karte fame arundhati and Anupama meet on set both were filming at same place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीचं 'अनुपमा'ला सरप्राईज! दोन्ही मालिकांचं शूट एकाच सेटवर; अभिनेत्रींनी घेतली गळाभेट

दोन्ही अभिनेत्रींच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

'संस्कारी लडकी ने दिल पें डाला डाका..'; 'चंदू चॅम्पियन'मधील गाण्यावर मधुराणीचं भन्नाट रील - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani gokhale share video on Chandu Champion movie song Satyanaas  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संस्कारी लडकी ने दिल पें डाला डाका..'; 'चंदू चॅम्पियन'मधील गाण्यावर मधुराणीचं भन्नाट रील

Madhurani gokhale: सध्या नेटकऱ्यांमध्ये मधुराणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीमध्ये तिने चक्क 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील गाण्यावर रील शेअर केलं आहे. ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...

ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी - Marathi News | madhurani-prabhulkar-take-big-decision-for-her-daughter-school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी

Madhurani gokhale: मधुराणीची लेक ज्या शाळेत जाते तिथे अत्यंत मोकळं वातावरण असून विद्यार्थ्यांवर कसलाही अभ्यासाचा ताण दिला जात नाही. त्यामुळे मधुराणीने तिच्या लेकीसाठी या शाळेची खास निवड केली. ...

मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत - Marathi News | Madhurani gokhale did a video shoot in the coord set The new look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत

Madhurani gokhale: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे. ...