लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी - Marathi News | madhurani prabhulkar special video viral on her birthday aai kuthe kay karte actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

मधुराणी प्रभुलकरने वाढदिवशी तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (madhurani prabhulkar, aai kuthe kay karte) ...

"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar talks about life before aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ

'कवितेचं पान', 'रंगपंढरी' सारखे कार्यक्रम करणाऱ्या मधुराणीची त्या काळी नेमकी काय घुसमट व्हायची? ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | if Madhurani Prabhulkar didnt get aai kuthe kay karte serial offer then what does she do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...

खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar Poem On Valentines Day Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ

आज मधुराणीने व्हॅलेंटाइन डे निमित्ताने खास कविता सादर केली. ...

अरे वाह! अरुंधती पुन्हा येतेय; मधुराणी 'या' मालिकेत साकारणार विशेष भूमिका, सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | actress madhurani prabhulkar will be seen aai ani baba retire hot ahet upcoming episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वाह! अरुंधती पुन्हा येतेय; मधुराणी 'या' मालिकेत साकारणार विशेष भूमिका, सेटवरील फोटो व्हायरल

अरुंधती स्टार प्रवाहवरील आगामी मालिकेत खास भूमिका साकारणार आहे. सेटवरील फोटो आले समोर (madhurani prabhulkar) ...

सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चं मधुराणी प्रभुलकरने केलं कौतुक, सांगितलं का बघायचा सिनेमा - Marathi News | Madhurani Prabhulkar praised Subodh Bhave for sangeet manapaman marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चं मधुराणी प्रभुलकरने केलं कौतुक, सांगितलं का बघायचा सिनेमा

'संगीत मानापमान' पाहून मधुराणी थक्क झाली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. ...

"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत - Marathi News | "Why is no one taking it seriously?", Madhurani Prabhulkar's regret about Colaba Fort in Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

Madhurani Prabhulkar : मधुराणीने अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली. ...

समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करण्याचा योग! मधुराणी प्रभुलकरने सांगितला अनुभव - Marathi News | padukas of Samarth Ramdas Swami actress Madhurani Prabhukar shared her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करण्याचा योग! मधुराणी प्रभुलकरने सांगितला अनुभव

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (aai kuthe kay karte, madhurani prabhulkar) ...