लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
आशुतोषने पहिल्यांदाच दिलं अरुंधतीला गिफ्ट; दोघांमध्ये खुलतीये प्रेमाची कळी? - Marathi News | aai kuthe kay karte Ashutosh gave a gift to Arundhati for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषने पहिल्यांदाच दिलं अरुंधतीला गिफ्ट; दोघांमध्ये खुलतीये प्रेमाची कळी?

Aai kuthe kay karte: अरुंधती प्रचंड साधी राहात असल्यामुळे साध्या गोष्टी वापरणंच तिला विशेष आवडतं. मात्र, काळानुसार बदलण्यासोबत काही वस्तू, व्यक्तीमत्त्व बदलणं देखील गरजेचं आहे याची जाणीव आशुतोष तिला करुन देतो. ...

बायकांनी का वाचलं पाहिजे? मनावरचा ताण, जगण्यातलं साचलेपण आणि जबाबदाऱ्यांची ओझी क्षणभर विसरायची तर.. - Marathi News | World Book Day 2022 : why Women should read? reading give new window to the life, Actress Madhurani Prabhulkar shares reading post | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकांनी का वाचलं पाहिजे? मनावरचा ताण, जगण्यातलं साचलेपण आणि जबाबदाऱ्यांची ओझी क्षणभर विसरायची तर..

World Book Day 2022 : वाचनाचा हात कधी सुटतो आणि पुस्तकं आपल्याला कधी परकी होतात हे कळतंही नाही, तसं करायचं नसेल तर मधुराणी प्रभूलकरने शोधले तसे मार्ग आपणही शोधायला हवेत. ...

'...फार अस्वस्थ होतं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची 'ती' पोस्ट चर्चेत! - Marathi News | '... very uncomfortable'; Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...फार अस्वस्थ होतं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची 'ती' पोस्ट चर्चेत!

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी - Marathi News | aai kuthe kay karte Appa demand Ashutosh Will you marry Arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी

Aai kuthe kay karte: कांचनने आप्पांचा अपमान केल्यानंतर त्यांनी देशमुखांचं घर सोडलं आणि ते अरुंधतीकडे राहायला आले. मात्र,या काळात अरुंधती जगत असलेलं एकटेपणाचं आयुष्य पाहून त्यांनी आशुतोषला तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या गुलाबी साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar shared photos in pink saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या गुलाबी साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. ...

Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale summer special cool look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. यात कधी सेटवरील तर कधी कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. ...

आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | aai kuthe kay karte Arundhati gave a blunt answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर

Aai kuthe kay karte: अरुंधतीने दिलेल्या या उत्तरामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्याही तोंडात चपराक बसली आहे. ...

'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress arundhati ek madhurani gokhale prabhulkar share her beautiful photo in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आतार घेत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. ...