शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : घट्ट मिठी मारली अन्..., पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती मधुराणीच्या लेकीची रिअ‍ॅक्शन, अभिनेत्री भावुक 

फिल्मी : हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन?

फिल्मी : 'आई कुठे...'मधल्या अरुंधतीने घेतली महागडी कार, मधुराणीने दाखवली नव्या ह्युंडाईची झलक

फिल्मी : लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.. असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर?

फिल्मी : मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.. मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- इतरांनी हिणवलं..

फिल्मी : लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण..., लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

फिल्मी : अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

फिल्मी : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..., मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

फिल्मी : Video: चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

फिल्मी : मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल...; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ