लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
"घट्ट मिठी मारली अन्...", पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती मधुराणीच्या लेकीची रिअ‍ॅक्शन, अभिनेत्री भावुक  - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar shares emotional post about how her daughter reacted after seeing jyacha tyacha vitthal natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घट्ट मिठी मारली अन्...", पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती मधुराणीच्या लेकीची रिअ‍ॅक्शन, अभिनेत्री भावुक 

लेकीच्या 'त्या' कृतीने भारावली मधुराणी प्रभुलकर! पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती प्रतिक्रिया  ...

हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन? - Marathi News | Madhurani Prabhukar also played a role in Hruta Durgule s career she was her mentor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन?

'फुलपाखरु' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं काय आहे कनेक्शन ...

'आई कुठे...'मधल्या अरुंधतीने घेतली महागडी कार, मधुराणीने दाखवली नव्या ह्युंडाईची झलक - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale buys new hyundai car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...'मधल्या अरुंधतीने घेतली महागडी कार, मधुराणीने दाखवली नव्या ह्युंडाईची झलक

मधुराणीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. आता मधुराणीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.  ...

"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर? - Marathi News | "Marriage is ultimately politics" Why is 'Aai Kuthe Kay Karte' fame actress Madhurani Prabhukar saying this? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर?

Madhurani Prabhukar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले आहे. लग्न हे शेवटी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे. ...

"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.." - Marathi News | aai kuthe kay karte actress Madhurani Prabhukar on non cooking skill in married life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."

मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाकाची आवड नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक महिलेने जरुर वाचा ...

"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली... - Marathi News | madhurani gokhale talk about marriage said i thought life will be set after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

नुकतंच मधुराणीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मधुराणीने लग्न आणि डेटिंग यावर चर्चा केली.  ...

अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar took blessings of swami samarth mandir akkalkot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

मधुराणीने नुकतंच पंढरपुरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने थेट अक्कलकोट गाठलं आहे. ...

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar seek blessings at pandharpur vitthal rukmini temple shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन ...