लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar took blessings of swami samarth mandir akkalkot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

मधुराणीने नुकतंच पंढरपुरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने थेट अक्कलकोट गाठलं आहे. ...

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar seek blessings at pandharpur vitthal rukmini temple shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन ...

Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी - Marathi News | madhurani prabhulkar special video viral on her birthday aai kuthe kay karte actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

मधुराणी प्रभुलकरने वाढदिवशी तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (madhurani prabhulkar, aai kuthe kay karte) ...

'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | after aai kuthe kay karte madhurani prabhulkar new marathi movie based on classical singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar talks about life before aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ

'कवितेचं पान', 'रंगपंढरी' सारखे कार्यक्रम करणाऱ्या मधुराणीची त्या काळी नेमकी काय घुसमट व्हायची? ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | if Madhurani Prabhulkar didnt get aai kuthe kay karte serial offer then what does she do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar black and white photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा

मधुराणी प्रभुलकरचा मनमोहक अंदाज, फोटोशूट चर्चेत. ...

खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar Poem On Valentines Day Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ

आज मधुराणीने व्हॅलेंटाइन डे निमित्ताने खास कविता सादर केली. ...