मदन येरावार (Madan Yerawar) मदन येरावार हे भाजपच्या तिकिटावर विधासभेत निवडून गेले असून ते यवतळमाळ विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. यापूर्वी ते ऊर्जा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रीदेखील होते. Read More
अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री पाणीटंचाईचा आढावा घेत असताना बाहेर पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक त्यांना घेराव करण्यासाठी सज्ज होते. बैठकीतून पालकमंत्री आणि खासदार बाहेर पडताच त्यांना नागरिकांनी घेराव घातला. ...
जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. ...