नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मांगी तुंगी हे भगवान ऋषभदेव यांचे तीर्थक्षेत्र आहे. तेथे भगवान श्री ऋषभदेव यांची 108 फुटी दिगंबर जैन मुर्ती उभारण्यात आलेली आहे. येथे 'विश्वशांती अहिंसा संमेलन' घेण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती होती. Read More
'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संम ...