धोनी जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक र्स्प्धेतील उपांत्य सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. बॅनर्जी म्हणाले,‘ सध्यस्थितीत आयपीएल होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जी गरमागरम चर्चा आहे ती, महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची. त्याने निवृत्ती घ्यावी की घेऊ नये याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विभिन्न मते व्यक्त केली जात आहेत. ...
विश्वचषकातील सलामीच्या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे. ...
‘आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०१३ साली झालेली स्पॉट फिक्सिंगची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. यामुळे मी पहिल्यांदाच अत्यंत निराश झालो होतो,’ असे सांगत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्यांदाच या फिक्सिंग प्र ...