Chandra Grahan News in Marathi | चंद्रग्रहण मराठी बातम्याFOLLOW
Lunar eclipse, Latest Marathi News
चंद्रग्रहण हीदेखील खगोलशास्त्रीय घटना आहे. येत्या ७ तारखेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यात चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा सूर्य येतो तेव्हा चंद्रग्रहण होते. Read More
Lunar Eclipse 2022: ३० एप्रिल रोजी हिंदू नवं वर्षातीलपहिले सूर्यग्रहण झाले आणि आता काही दिवसांतच चंद्र ग्रहणही आहे. ते भारतातून दिसणार आहे का? या ग्रहणाची पथ्ये पाळायची आहेत का? ते नेमके कधी आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. ...
Solar and Lunar Eclipse 2022: सन २०२२ चे पहिले सूर्य आणि चंद्रग्रहण कधी होणार आहे? त्याचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...
Lunar Eclipse November 2021 Astrology: यंदाच्या वर्षातील कार्तिकी पौर्णिमेला लागणारे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना चंद्रग्रहण शुभ ठरेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घ्या... ...
कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा देश आणि जगावर नकारात्मक प्रभाव (Lunar Eclipse November 2021 Effect in Marathi) पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...