Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आल ...
आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमा ...
जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ...
आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोव ...