Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lumpy skin disease virus, Latest Marathi News
Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. ...
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाकद (ता.रिसोड) येथील जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ...
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत ...