लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news, मराठी बातम्या

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त - Marathi News | vaccination of more than 80 percent of livestock completed 31 thousand 179 livestock lampi virus free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त

राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा - Marathi News | Lumpy's first death in Anjangaon Barit; Claim that vaccinations are completed at a veterinary center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा

पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला. ...

भिवंडीत लम्पीची लागण झालेली गाय दगावली - Marathi News | Lumpy-infected cow died in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लम्पीची लागण झालेली गाय दगावली

भिवंडी तालुक्यातील राहनाळ चरणीपाडा या ठिकाणी राधेकृष्ण गोशाळा असून त्या ठिकाणी एकूण ३४ गायी आहेत. ...

Maharashtra| राज्यात १ कोटी गुरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरणाचा डोस; ५ जिल्ह्यात लसीकरण पूर्ण - Marathi News | Lumpy vaccine dose to 1 crore cattle in the state; Vaccination completed in five districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra| राज्यात १ कोटी गुरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरणाचा डोस; ५ जिल्ह्यात लसीकरण पूर्ण

अकोला, जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे... ...

Maharashtra Politics: “PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा - Marathi News | congress nana patole claims that lampi virus spread after central modi govt introduced cheetah in india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा

Maharashtra Politics: लम्पी आजार नायजेरियातून आला असून, चित्तेही तिथूनच आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...

लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण.. - Marathi News | Conditional permission for movement of buffaloes in the background of Lumpy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण..

शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या. ...

Lumpy Skin Disease: गायींनंतर आता कुत्र्यांना लंपी व्हायरसची लागण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती - Marathi News | Lumpy Skin Disease: After cows, now dogs are infected with Lumpy Skin Disease? Fear among citizens after the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायींनंतर आता कुत्र्यांना लंपी व्हायरसची लागण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती

गायींमध्ये पसरणाऱ्या लम्पी त्वचा रोगाने कहर केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो गायींचा मृत्यू झाला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात १ लक्ष ६५ हजार गुरांचे लसीकरण, लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्याची धडपड - Marathi News | Lumpy Skin Disease Virus Vaccination of 1 lakh 65 thousand cattle in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात १ लक्ष ६५ हजार गुरांचे लसीकरण, लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्याची धडपड

ज्या पशुपालकांची गुरे लम्पीने बाधित आहे, त्या बाधित जनावरांवर उपचारासाठी येणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे. ...