लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लुका छुपी

लुका छुपी

Luka chuppi, Latest Marathi News

‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे.
Read More
असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव - Marathi News | Same goes for Little Champs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आगामी भागात अंतिम 16 स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे ...

कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!   - Marathi News | kartik aryan and kriti senon starrer luka chuppi film cbfc passes 4 cuts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!  

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल सुचवत, चार दृश्यांना कात्री लावली आहे. ...