लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
Deepak Hooda Krunal Pandya Controversy, IPL 2022 Auction: दोन शत्रू एकाच संघात कसे काय खेळतील? लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने दिलं उत्तर - Marathi News | IPL 2022 Lucknow Super Giants Mentor Gautam Gambhir Reacts on Deepak Hooda Krunal Pandya Controversy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संघात सगळेच मित्र नसतात..."; लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने दिलं उत्तर

लखनौ संघाने कृणाल पांड्याला ८.२५ कोटी तर दीपक हुडाला ५.७५ कोटींना घेतलं विकत ...

IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सचे कमालीचे पुनरागमन; लिलावात 'स्मार्ट' चाल खेळली  - Marathi News | IPL Auction 2022: Mumbai Indians make a comeback; The auction played a 'smart' trick | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे कमालीचे पुनरागमन; लिलावात 'स्मार्ट' चाल खेळली

एकूण लिलाव प्रक्रियेवर नजर टाकल्यास लखनौ सुपरजायंट्सने केलेली खरेदी संघाचा ताळमेळ साधणारी दिसत आहे. लखनौसाठी गौतम गंभीरची उपस्थिती निर्णायक ठरली. ...

Avesh Khan, IPL Auction 2022: नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली - Marathi News | IPL 2022 Avesh Khan becomes Most Expensive Uncapped Indian Cricketer to cross 10 Crores in IPL Auction history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली

दिल्लीने सोडून दिलेल्या आवेश खान लिलावात कोट्यवधींची बोली ...

Krunal Pandya, IPL Auction 2022 : कृणालसाठी हार्दिकच्या संघानं एकदाच लावली बोली, पण आता 'कट्टर शत्रू'सोबत खेळण्याची पाळी! - Marathi News | IPL Auction 2022 : Krunal Pandya and Deepak Hooda will play in the same IPL team, Krunal Pandya to Lucknow Supergiants for Rs 8.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणालसाठी हार्दिकच्या संघानं एकदाच लावली बोली, पण आता 'कट्टर शत्रू'सोबत खेळण्याची पाळी!

Indian Premier League Players Mega Auction 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. ...

IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स यांना बम्पर लॉटरी; मोडले Sponsorshipचे सर्व रिकॉर्ड  - Marathi News | IPL 2022 Mega Auction : Chennai Super Kings, Mumbai Indians, Lucknow Super Giants shatters ‘BIG RECORD’ for IPL Team Sponsorship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स यांना बम्पर लॉटरी; मोडले Sponsorshipचे रिकॉर्ड

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातून फक्त BCCI नव्हे तर आयपीएल फ्रँचायझीही मालामाल होत आहेत. ...

IPL 2022, Lucknow Super Giants Logo: केएल राहुलच्या 'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध! जाणून घ्या 'लोगो'मागची खास कहाणी - Marathi News | IPL 2022 Lucknow Super Giants Unveils team logo inspired by Indian mythology watch photo KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध

काही दिवसांपूर्वीच लखनौ संघाने आपलं नावंही सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. ...